Wednesday, September 1, 2010










महाराष्ट्राचे राजे शिव छत्रपति यांचा जन्म जय भूमित जहाला तय जुन्नर गावी एकदा तरी जावे आणि तय शिव जन्म स्थानावर ५ मिन बसावे ........असे खुप दिवस जहाले मनात येत होते.....म्हणून या १९ तारखेला पतेती ची सुट्टी हानून शिवनेरी कड़े प्रयाण केले...
पुणे-नारायनगाव गाड़ी पकडून आणि पुढे ना .गाँव-जुन्नर पकडून या भूमित पाय ठेवला.सुमारे ७ दरवाज़े पर केल्यावर आम्ही शिवनेरी वर पोचलो.शिवकुंजा चे दर्शन घेतले......गड तसा अप्रतिम आहे..पण खास गोष्ट ही की गडाला आपल्या शाशनाने फार जपले आहे.....शिवनेरी ला अनेक लेन्यांची सुद्धा साथ लाभलेली आहे.
गडाचे काही फोटो varipramआने आहे...